मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मंत्र

इंग्रजी शीर्षक
Mantra
सारांश

.... पितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं . ईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ' संसारी संन्याशाची ' अध्यात्मिक धाटणीची कादंबरी.... मंत्र ! या पुस्तकाचे लेखक :- बिनायक बंधोपाध्याय,सुमती जोशी , प्रकाशक :- रोहन प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद