मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मंत्र निसर्गाचा
इंग्रजी शीर्षक
Mantra Nisargacha
सारांश
पूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का ? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला ? चला, वाचूया… मंत्र निसर्गाचा Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद