मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मोहरलेला चंद्र
इंग्रजी शीर्षक
Moharlela Chandra
सारांश
Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र ) ग्रामीण बोलीभाषेचा गंध असलेल्या या कथा वैदर्भीय मातीचा कस घेऊन आकाराला येतात आणि तरुण साहित्यिक पिढीत जे नव्या उमेदीचे वैदर्भीय साहित्यिक आहेत . त्यात श्री मुसळे यांचे महत्वाचे साहित्यिक स्थान आहे, ही पटवून देतात. तरुण पिढीने वाचवा असा हा कथासंग्रह आजच्या ग्रामीण जीवनाविषयी खूप काही सांगून जातो. Author : Babarao Musale , Publisher : Mehta Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद