मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मोठ्यांच्या छोट्या गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Mothyanchya Chotya Goshti
सारांश

माणूस आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो. त्यांचा आदर्श, त्यांचे कार्य, त्यांची थोरवी समाजाला प्रेरणा देते. विविध क्षेत्रांतील निवडक ३२ व्यक्तींच्या आयुष्यांतील या छोट्या गोष्टी. सहज लक्षात ठेवण्यासाठी. गोष्टीच्या पहिल्या भागात त्या थोर महापुरुषाची धावती, सारभूत ओळख. त्याच्या महान कार्यावर एक प्रकाशझोत. नंतरच्या भागात त्याच्याशी संबंधित असलेली घटना, प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. प्रामुख्याने माध्यमिक शाळेतील विविध स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे लेखन लहान-थोर दोघांनाही आवडेल. शिक्षकांना, पालकांनाही त्याचा उपयोग होईल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
30.00
ISBN
9788177662108
समुदायाने जोडले
बंद