मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मराठेकालीन सावकारी पेढी - व्यवसाय
इंग्रजी शीर्षक
Marathekalin Savkari Pedhi - Vyavsay
सारांश
१८ व्या शतकातील सावकारी पेढी - व्यवसायाच्या राजकीय - लष्करी क्षेत्रांबरोबर असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे हा व्यवसाय सत्ता- संरचनेतील एक आधारस्तंभ झाला. पुणे हे व्यवसायाचे भारतातील महत्त्वाचे केंद्र बनले. या सावकारी पेढी - व्यवसायाचा विस्तार होण्याची प्रक्रिया, त्याची कारभार करण्याची पद्धत, सावकार इत्यादी बाबी जाणून घेणे अभ्यासपूर्ण तसेच रंजक ठरेल. या पुस्तकाचे लेखक : डॉ. रेखा रानडे, प्रकाशक : अपरांत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद