मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मृत्यू एक अटळ सत्य
इंग्रजी शीर्षक
Mrutyu Ek Atal Satya
सारांश
Mrutyu Ek Atal Satya ( मृत्यू एक अटळ सत्य ) | Book By Sadguru सद्गुरू त्यांच्या आंतरिक अनुभवाच्या प्रगाढ सामर्थ्यातून, मृत्यूबद्दल क्वचितच बोलले जातील, अशा काही पैलूंचा उलगडा करतात. एखाद्याने त्याच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल एका अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात. या पुस्तकाचे लेखक : सद्गुरू , प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद