मुखपृष्ठ
मृत्यूशी शर्यत

माझे शेल्फ

मृत्यूशी शर्यत

इंग्रजी शीर्षक
Mrutyushi Sharyat
सारांश

ही कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अन्टार्टिक खंडावरच्या साहसी मोहिमांची... त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेल्या थरारांची... आणि मृत्यूच्या कराल दाढेतून जिवलगांची जिद्दीने केलेल्या सुटकेची... ही कथा आहे, मानवी स्वभावातील कंगो-यांची... राज्यविस्तारासाठीच्या संघर्षाची... आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटणा-यांची... ही कथा आहे, अथक मानवी प्रयत्नांची... ज्ञानलालसेची... आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाच्या विलोभनीय; पण अकराळ रूपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!१९०७ ते १९३१ या काळात त्याने तीन मोहिमा केल्या. दुसऱ्या मोहिमेचा कर्ताधर्ताकरविता मॉसनच होता. या मोहिमेत सर्वाधिक भूभागावर संशोधन करण्यात आलं. ही मोहिम साहसविरहित संशोधन मोहिम म्हणून अपेक्षित असली तरी या मोहिमेवर सर एडमंड हिलरी यांनी भाष्य करताना संशोधन प्रवासाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ बचावकथा असा उल्लेख केला आहे. त्याच मोहिमेची ही चित्तरकथा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद