मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मुक्तिपत्रे

इंग्रजी शीर्षक
Muktipatre
सारांश

दारू पिणाऱ्यांसाठी हे पुस्तक ती सोडण्यासाठी मागदर्शन करते. तसेच दारू न पिणाऱ्यांनाही या व्यसनामुळे आयुष्य कसे वळण घेते याचे उदाहरण देते. मुक्तांगण व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून सुटलेला व परदेशात नोकरीसाठी गेलेल्या प्रतिकने फॉलोअपसाठी डॉक्टरांना लिहिलेली पत्रं व डॉक्टरांनी पत्रांद्वारे केलेले मार्गदर्शन यात आहे. व्यासानाधीतेतून बाहेर पडण्याची दिशा हा पत्रव्यवहार दाखवतो. या पुस्तकाचे लेखक : डॉ. आनंद नाडकर्णी , प्रकाशक : अक्षर प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद