मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मुलांचा संस्कृतीकोश खंड १ ते ४

इंग्रजी शीर्षक
Mulancha Sanskrutikosh Khand 1 te 4
सारांश

Mulancha Sanskrutikosh Khand 1 te 4 ( मुलांचा संस्कृतीकोश खंड १ ते ४ ) हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत उभा पसरलेला हा भारत देश आपला भारत देश. पण भारताचे भारतीयत्व कशात आहे, हे पुष्कळदा मोठ्यामोठ्यांनाही अगम्य राहते. यापुढे मुलांना ते सुगम करावे, त्यांनी भारताच्या संस्कृतीचे दर्शन घेऊन भारतावर जाणते प्रेम करावे, म्हणून या संस्कृतीकोशाचा उपक्रम हाती घेतला आहे. संपादक : पं . महादेवशास्त्री जोशी, प्रकाशक : प्रोफिशन्ट पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
3000.00
समुदायाने जोडले
बंद