मुखपृष्ठ
माझे शेल्फ
न सांगण्याजोगी गोष्ट
इंग्रजी शीर्षक
Na Sangnyajogi Goshta
सारांश
१९६२. चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारुण पराभव झाला. तो पराभव विसरण्यातच आपण आजवर धन्यता मानली. त्या तंद्रीतून आपल्याला हलवून जागे करणारे हे पुस्तक आहे. बर्फाचे तट पेटून उठले होते, तेव्हा सुभेदार जोगिंदरसिंगांनी किंवा मेजर शैतानसिंगांनी हौतात्म्याचे पलिते पेटवले होते. त्यांच्या स्फूर्तिदायक कथा सांगणारे हे पुस्तक आहे. नेहरू-मेनन यांच्या भोळ्याभाबड्या, स्वप्नाळू राजकारणाला गाफील हेरयंत्रणेच्या अवास्तव अंदाजामुळे खतपाणी घातले गेले होते. त्या हिमालयीन घोडचुकीचा तपशील मांडणारे हे पुस्तक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद