मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
इंग्रजी शीर्षक
Namdar Gokhalyamcha Bharat Sevak Samaj
सारांश
संस्थेने देऊ केलेले तोकडे निर्वाह वेतन स्वीकारून आयुष्यभर देशसेवा करण्याची प्रतिज्ञा घेणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते निर्माण करणारा ' भारत सेवक समाज ' ही नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांची देशभक्तीची शाळाच होती. गांधीजी, नेहरू अशांनाही तिचे आकर्षण वाटले होते. शंभरी पूर्ण केलेल्या संस्थेची ही कहाणी... या पुस्तकाचे लेखक : नरेन्द्र चपळगावकर , प्रकाशक : मौज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद