मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नामदेवांची अभंगवाणी

इंग्रजी शीर्षक
Namdevanchi Abhangvani
सारांश

नामदेवीय अभंगगाथेचा रसग्रहणात्मक काव्यशास्त्रीय अभ्यास करता यावा, अशी दृष्टी या संपादनामागे आहे. आरंभी सविस्तर प्रस्तावना, त्यापुढे काव्यसंहिता आणि अखेरीस आकलन- आस्वादपर टिपणे असे या संग्रहाचे स्वरूप आहे. या पुस्तकाचे संपादक : हेमंत इनामदार, निशिकांत मिरजकर, निवृत्तीनाथ रेळेकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद