मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड

इंग्रजी शीर्षक
Nanasaheb Peshwa - Ek Vilakshan Kalkhand
सारांश

अठराव्या शतकाच्या मध्याच्या काळातल्या घटना अतिशय महत्त्वपूर्ण होत्या, आणि त्यांचा परिणाम पुढील पन्नास वर्षांची दिशा ठरवण्यात होणार होता. दक्षिणेत आणि पूर्वेकडे युरोपियनांचा उदय झाल्यावर या घटनांचा वेगळाच रंग प्राप्त झाला आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासाला निर्णायक कलाटणी मिळाली. त्या काळाची ही लक्षवेधी कहाणी आहे. या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
795.00
समुदायाने जोडले
बंद