मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नास्तिकयात्रा

इंग्रजी शीर्षक
Nastikyatra
सारांश

‘या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा’ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
278
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद