मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नावेतील तीन प्रवासी
इंग्रजी शीर्षक
Naveteel Teen Pravasi
सारांश
नावेतील तीन प्रवासी - Three Men In A Boat लेखक Jerome K. Jerome चा स्वैर अनुवाद, द. मा. मिरासदारांच्या मिस्कील लेखणीतून. हा प्रवास कधीच संपू नये चालूच रहावा अस वाचतांना सतत वाटत रहातं हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.‘रूटीन लाईफ’मुळे आलेला कंटाळा घालविण्यासाठी तीन मित्र एक अनोखी योजना आखतात... नावेतून प्रवास करण्याची. या नावेतून प्रवास करताना, आपल्याला केवळ भौगोलिक स्थित्त्यंतरंच जाणवतात असे नव्हे; तर निसर्गातील विविध रंगछटा, मानवी स्वभावातील वैविध्य आणि वैगुण्यामुळे होणारी फजिती... या सर्वांची अनुभूती मिळते; नावेतील सहप्रवासी बनून!
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद