नेतृत्व सूत्र
इंग्रजी शीर्षक
Netrutva Sutra
सारांश
नेतृत्व सूत्र हे सत्ता आणि नेतृत्व यांतील चमत्कृतीपूर्ण अंतर्दृष्टी आपल्याला देतं. नेतृत्व सूत्र हे पुस्तक देवदत्त पट्टनायक यांच्याच व्यवसाय सूत्र या पुस्तकातील एक भाग असून, व्यवसाय-व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींवर आधारित असलेलं हे पूर्णतः भारतीय घडणावळीतलं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक : देवदत्त पट्टनायक, अनुवाद : संध्या पेडणेकर, प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद