मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निळ्या नभाचे गाणे
इंग्रजी शीर्षक
Nilya Nabhache Gane
सारांश
माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवितो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. सुधारणा या माणसांचे बाह्यजीवन समृद्ध करत असतात आणि संस्कृतीमुळे माणसांचे अंतरंग श्रीमंत होत असते. सुधारणांचा रथ वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य संस्कृतीने करायला हवे,असा विवेकी विचार मांडणारे विचारसंपन्न लेखन सुधाकर ठाकूर यांच्या या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे लेखक : डॉ. सुधाकर बाबाजी ठाकूर , प्रकाशक : अनुबंध प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद