मुखपृष्ठ

माझे शेल्फ

निसर्गातले सखे-सोबती

इंग्रजी शीर्षक
Nisargatle Sakhe-Sobati
सारांश

निसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. अथर्वला हे कसे समजले ? त्याने कुठले पक्षी, प्राणी, कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली ? चला, माहीत करून घेऊया निसर्गातले सखे-सोबती Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
16
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद