मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निसर्गातले सखे सोबती
इंग्रजी शीर्षक
Nisargatale Sakhe Sobati
सारांश
Nisargatale Sakhe Sobati(निसर्गातले सखे सोबती) Author : Mugdha Shewalkar-Manerikar निसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. अथर्वला हे कसे समजले? त्याने कुठले पक्षी, प्राणी, कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली? चला, माहीत करून घेऊया – निसर्गातले सखे-सोबती
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद