निसर्गोपचार
इंग्रजी शीर्षक
Nisargopachar
सारांश
शारीरिक व्याधींवरील उपचारांबरोबरच मानसोपचारातलही निसर्गोपचाराचं महत्त्वाचं स्थान या पुस्तकातून अधोरेखित होत. त्यादृष्टीने विरेचन, एनिमा, तसच फलाहार , मातीचे उपचार, जलचिकित्सा अशा सर्वंकष पैलूंचा उलगडा या पुस्तकातून होतो. या पुस्तकाचे लेखक : रा. प्र. कानिटकर ,प्रकाशक : गोयल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद