मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निसर्गप्रेमी जेन गुडाल
इंग्रजी शीर्षक
Nisargpremi Jen Gudal
सारांश
Nisargpremi Jen Gudal (निसर्गप्रेमी जेन गुडाल) By Dr Sanjay Kaptan Author : Dr. Sanjay Kaptan चिंपांझींच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपन यांसाठी जेन गुडाल हिने पुढाकार घेतला. त्यांच्या अज्ञात आयुष्यावर तिने पहिल्यांदाच प्रकाश टाकला. जगभरच चिंपांझींबाबत तिने जागरूकता निर्माण केली. त्यासाठी संशोधन व अभ्यासकेंद्राची निर्मिती केली. आपली पृथ्वी सुंदर आहे आणि प्रत्येक प्रजातीची ती तशीच असायला हवी. हेच या चरित्रातून व्यक्त होते. It Is Published By Sakal Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद