मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नंदनवन
इंग्रजी शीर्षक
Nandanvan
सारांश
स्थलांतर करू पाहणार् या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद