मुखपृष्ठ
OK... Sorry... Thank You

माझे शेल्फ

ओके... सॉरी... थँक यू !

इंग्रजी शीर्षक
Ok... Sorry ... Thank You !
सारांश

साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे. Author : Prafulla wankhede, Publisher : Sakal Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद