मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पाच लोक ज्यांना तुम्ही स्वर्गात भेटता
इंग्रजी शीर्षक
Pach Lok Jyana Tumhi Swargat Bhetata
सारांश
Pach Lok Jyana Tumhi Swargat Bhetata (पाच लोक ज्यांना तुम्ही स्वर्गात भेटता) Author : Mitch Albom , Shuchita Nandapurkar phadake वयाच्या त्र्याऐंशीव्या जन्मदिनी एक एकांडा शिलेदार एका दुःखद अपघातात मृत्युमुखी पडतो. वरून कोसळणार्या पाळण्याखाली दबून मरू शकणार्या एका छोट्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वतःचा मृत्यू होतो. शेवटच्या श्वासासरशी त्याच्या हातात त्याला इवलेसे हात जाणवतात. त्यानंतर त्याला कुठलीच जाणीव होत नाही. त्याला जाग येते ती मृत्युपश्चात जीवनात. स्वर्ग म्हणजे हिरवंगार, नयनरम्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद