मुखपृष्ठ
Paisa, Paisa Ani Paisa

माझे शेल्फ

पैसा, पैसा आणि पैसा

इंग्रजी शीर्षक
Paisa, Paisa Ani Paisa
सारांश

Paisa, Paisa Ani Paisa ( पैसा, पैसा आणि पैसा ) Author : Prof. Suresh Garje पैशामध्ये मोठी शक्ती आहे, हे तर खरेच. त्यामुळेच जगातील असंख्य लोक पैशाच्या मागे उभे आयुष्य धावत असतात. पण पैसा ही अशी शक्ती आहे, जी कधीच पुरेशी वाटत नाही. पैशाची शक्ती गरजूंना मदत करण्यासाठी विधायक पद्धतीने वापरल्यास आणि स्वतःबरोबरच समाजातील गरजूंसाठी पैशाचा विनियोग करण्याचे धोरण ठेवल्यास मिळणारे समाधान शतपटींनी अधिक असते, हे या चिंतनपर पुस्तकात सांगितले आहे. It is Published by : Sakal Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
102
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद