मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पाणबुडी कुरसूरा व मी

इंग्रजी शीर्षक
Panbudi kursura va mi
सारांश

हे पुस्तक तीन खंडामध्ये आहे. पहिला - पाणबुडीचे मूलतत्त्व, रचना, कार्य, शिक्षण आणि रशिया ते भारत जलप्रवासाची माहिती तपशीलवार दिली आहे. दुसरा - लेखक विनायक महादेव पाटील यांचा जीवनप्रवास दिला आहे. त्यामध्ये लहानपणापासून नौसेनेमध्ये भरती होईपर्यंतचा काळ, निवृत्त झाल्यानंतरचा काळ सविस्तर मांडला आहे. तिसरा - सध्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आय. एन. एस. कुरसुराबद्दल माहितीपूर्वक रंगीत फोटो दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण पाणबुडी डोळ्यांसमोर उभी राहते. या पुस्तकाचे लेखक : विनायक महादेव पाटील, प्रकाशक : ग्रंथाल

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद