मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पाताळयात्रा
इंग्रजी शीर्षक
Patalyatra
सारांश
Patalyatra (पाताळयात्रा ) Author : Anil Patil दक्षिण अमेरिकेतील पेरू येथील नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनीअर्स निघतात आणि अचानक... अचानक मती गुंग करणारा अपघात होतो, तात्काळ आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गुढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमान - काळाची संकल्पना विसरली जावी अशा घटना घडत जातात. एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही पाताळयात्रा.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद