मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पायरेट लॅटिट्यूड्स
इंग्रजी शीर्षक
Pirate Latitudes
सारांश
जमैकातील ब्रिटिश वसाहतीची राजधानी १६६५मध्ये पोर्ट रॉयल या बंदरावर होती. गलिच्छ रस्ते, कुंटणखाने आणि रासवट खलाश्यांसाठीच्या खानावळी असलेल्या या ठिकाणाहून भरभक्कम अशा स्पॅनिश ठाण्यांवर कोणी हल्ला करू शकेल, हे कल्पनेच्याही पलीकडचं होतं. पण चाल्र्स हंटर या नावाजलेल्या प्रायव्हटीयरने नेमकं हेच करायचं ठरवलं. त्याला जमैकाचा गव्हर्नर सर जेम्स अलमॉन्टचा पाठिंबा होता. चाल्र्स हंटर हा मातानकेरॉसवर धाड घालायला निघतो. सगळ्या संकटांवर मात करत हंटर खजिन्याचं जहाज लुटून परत पोर्ट रॉयलमध्ये येतो. आपलं भव्य स्वागत होईल, अशी त्याची अपेक्षा असते, पण....
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद