प्लेग
इंग्रजी शीर्षक
Plague
सारांश
आजाराची साथ ही युद्धासारखी खविस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय? दैव म्हणजे काय? मानव कुणाला म्हणायचं? साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज वाचलो ह्याची बढाई मारायची कि ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ? या पुस्तकाचे लेखक : आल्बेर काम्यू, अनुवाद : जयंत धुपकर, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद