मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पळस फुलला

इंग्रजी शीर्षक
Palas Fulala
सारांश

'पळस फुलला' या कथासंग्रहातील कथा ह्या आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटना आहेत. बहुतेक घटना आदर्शवादी आहेत. त्यातील बहुतांश कथांतून शिक्षकांचे भावविश्व चितारलेले आहे. त्यामुळे एक आशावाद डोकावतो आहे. एक ग्रामीण भागातील शाळा, विद्यार्थी , माणसे यांच्या गोष्टी असणारा संग्रह वाचकांना भावणारा आहे. या पुस्तकाचे लेखक : मोहन ज्ञानदेवराव काळे , प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद