मुखपृष्ठ
पोटमारा

माझे शेल्फ

पोटमारा

सारांश

पोटाला पोटभर जेवण न मिळणं म्हणजे 'पोटमारा'.... तसंच अधिकार असूनही न्याय्य हक्कांपासून वंचित राहावं लागणं म्हणजेही एक प्रकारचा पोटमाराच.... सामान्य शेतक-याला आज सर्व बाजूंनी अशा पोटमा-याला सामोरं जावं लागतंय.... प्रस्तुत कादंबरी अशा सामान्य शेतक-याच्या आयुष्याच्या परवडीची प्रातिनिधिक शोकांतिका वास्तवदर्शी पध्दतीने मांडते....

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी