मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्रेम करू या पृथ्वीवर
इंग्रजी शीर्षक
Prem Karoo Ya Pruthvivar
सारांश
उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे ? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं ? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या- Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद