मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रिय पालक

इंग्रजी शीर्षक
Priya Palak
सारांश

मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल… Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
200
भाषा
मराठी
किंमत
340.00
समुदायाने जोडले
बंद