माझे शेल्फ

पु. ल. एक साठवण

सारांश

पु. ल. देशपांडे यांच्या उत्कट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य.... विनोदी लेख/ कथा/ नाट्य/ व्यक्तिचित्रे/ प्रवासचित्रे/ पत्रे/ भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य.... पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिध्द झालेले नाही असेही साहित्य.... हे पुस्तक म्हणजे पु. ल. देशपांडे यांचा अभिरुचिसंपन्न, सुखद सहवास....'पु.ल. : एक साठवण'

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी