मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पुन्हा यांकीजच्या देशात…
इंग्रजी शीर्षक
Punha Yankijchya Deshat
सारांश
‘ ड्रीमलँड , वंडरलँड अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात… ‘ Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद