मुखपृष्ठ

माझे शेल्फ

फ़ैज़ अहमद फ़ैज़

इंग्रजी शीर्षक
Faiz Ahmad Faiz
सारांश

लव्ह अँड रिव्होल्युशन हे अलीकडच्या कालखंडातलं एका लोकोत्तर उर्दू कवीच सर्वसमावेशक म्हणता येईल, असं पहिलं चरित्र आहे. या चरित्रात, चळवळीतील कार्यकर्ता, क्रांतीचा पाठीराखा, कुटुंबवत्सल गृहस्थ, जगण्यावर निरतिशय प्रेम करणारा मर्मज्ञ आदी कवितेअल्याडपल्याडच्या व्यक्तित्वपैलूंचं रेखाटन करण्यात आलं आहे. या पुस्तकाचे लेखक : अली मदिह हाश्मी, अनुवाद : शेखर देशमुख, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
700.00
समुदायाने जोडले
बंद