माझे शेल्फ

फातेमा

इंग्रजी शीर्षक
Fatema
सारांश

फातेमा ... The Untold Story

तुमच्या आमच्या सारखीच सर्वसामान्य कुटुंबातील एक सामान्य मुलगी जिला वयात आल्यानंतर जे सर्व मुलींना होत त्या प्रमाणे तिलाही मुलांबद्दल आकर्षण निर्माण झालं.. त्यानुसार ती प्रेमात पडते काय आणि फसवली जाते काय....आणि त्यानंतर तिचा होणारा जीवनाशी संघर्षाचा प्रवास , आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर भल्याभल्यांना घाम फोडणारी, मादक सौंदर्याचा आयटम बॉम्ब असणारी फातेमा

क्षणाक्षणाला धक्के देणारी, आपल्यात गुंतवून ठेवणारी, सत्य घटनांवर आधारित कादंबरी... फातेमा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी