मुखपृष्ठ
माझे शेल्फ
फरशीचा तुकडा
सारांश
तिथे ७० वर्षाचा जक्ख म्हातारा आपल्या थरथरत्या हातांनी खड्डा खोदून, भारावल्या मनाने आणि पाणावल्या डोळ्यांनी अर्धवट तुटलेला एक फरशीचा तुकडा पुरुन टाकत होता.... त्या फरशीच्या तुकड्यावर काहीतरी लिहिलेलं तिघांना दिसलं...त्यावर काय लिहिलयं....?त्याचा काय अर्थ आहे....?तो म्हातारा कोण आहे....? अश्या विचित्र वेळी, निर्जन ठिकाणी हे काय आणि का करतोय....? फरशीचा तुकडाच तो.... मग म्हातारा त्याला का पुरतोय....? या सर्व प्रश्नांच्या उत्तराने आणि त्या तुटलेल्या सामान्य फरशीच्या तुकड्याने सर्वांच आयुष्य आंतरबाह्य बदलून जाईल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद