मुखपृष्ठ
माझे शेल्फ
फुलपाखराची जंगल सफारी
इंग्रजी शीर्षक
Phulpakharachi Jungal Safari
सारांश
बागेतल्या फुलपाखराला एक दिवस हत्तीला भेटावसं वाटलं. हत्तीचा पत्ता त्यानं कसा शोधला? फुलपाखरू भेटल्यावर हत्तीला काय वाटलं? फुलपाखराला जंगलात आणखी कोण कोण भेटलं? चला, या फुलपाखरासोबत आपणही करू या जंगल सफारी ... या पुस्तकाचे लेखक : वर्षा गजेंद्रगडकर , प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद