मुखपृष्ठ
माझे शेल्फ
फ्यूचरटेक
इंग्रजी शीर्षक
Futuretech
सारांश
Futuretech (फ्यूचरटेक) Author : Achyut Godbole , Aasawari Niphadkar भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा उत्कंठावर्धक वेध ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, माइंडक्लोन्स, भविष्यातले औषधोपचार, एक्टोजेनेसिस, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, स्पेस मायनिंग, परग्रहावरील वस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्म्युअल रिॲलिटी , नॅनो टेक्नोलॉजी, बायो कॉम्प्युटर्स, क्वांटम कॉम्प्युटर्स, सेन्सर्स, लाय फाय, सायबर वॉर, होलोग्राम अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या निवडक तंत्रज्ञानांचा आढावा घेणारं पुस्तक - 'फ्युचरटेक' !
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद