राहुल विरचित महाभारतातील उफराटा घटोत्कच
इंग्रजी शीर्षक
Rahul Virchit Mahabharatatil Ufrata Ghatotkach
सारांश
Rahul Virchit Mahabharatatil Ufrata Ghatotkach ( राहुल विरचित महाभारतातील उफराटा घटोत्कच ) Author : Bhau Torsekar राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे काँग्रेसचा कसा ऱ्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचूक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय. It Is Published By : Morya Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद