राजमाता जिजाऊ
इंग्रजी शीर्षक
Rajmata Jijau
सारांश
आपल्या पुत्रास शककर्ता राजा घडवणाऱ्या जिजाऊंच्या समाज आणि त्याविषयीच्या राज्याच्या भूमिकेबद्दलच्या धारणा स्पष्ट आणि प्रगल्भ होत्या. ज्याचा परिणाम शिवकाळापलीकडे शतकानुशतके टिकून राहणार आहे. जिजाऊंच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाच्या नव्या दृष्टिकोनातून वेध घेण्याचा प्रयत्न जे राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार या पुस्तकाचे वैशिष्ट्य. या पुस्तकाचे लेखक : प्रकाश पवार, प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद