मुखपृष्ठ
माझे शेल्फ
राममनोहर लोहिया
इंग्रजी शीर्षक
Rammanohar Lohia
सारांश
लोहियांच्या मते निवडणूक हे केवळ सत्ताप्राप्तीचे नव्हे तर, जनतेच्या सार्वभौम इच्छाशक्तीच्या अभिव्यक्तीचे मूल्यवान साधन होते. लोकशक्तीवर त्यांचा सखोल विश्वास होता. त्यांचा गतिमान जीवनसंघर्ष ह्या संक्षिप्त चरित्रात अतिशय ताकदीने उभरलेला आहे. या पुस्तकाचे लेखक : इंदुमती केळकर, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद