मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

इंग्रजी शीर्षक
Ratrandin Amha Yuddhacha Prasang
सारांश

Ratrandin Amha Yuddhacha Prasang (रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग) Author : Kamal Desai मधू, शाम, श्रीनिवास, फर्नांडिस , प्रबोधचंद्र, दोड्डाण्णा ... एका क्रांतिकारक पक्षाच्या कार्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या व्यक्ती. मनस्वी-तेजस्वी-दुबळ्या-कणखर. या ना त्या कारणाने या पक्षापासून दूर दूर जातात. निरनिराळ्या मार्गांनी. पण तर ते मार्ग अधूनमधून एकमेकांना छेदतात - स्पर्शतात... या साऱ्यांच्या वाटचालीतल्या अर्थपूर्ण धगधगत्या स्पंदनांचा घेतलेला हा वेध.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
165.00
समुदायाने जोडले
बंद