माझे शेल्फ

रावण राजा राक्षसांचा

इंग्रजी शीर्षक
Ravan Raja Rakshasancha
सारांश

रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अशा लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्त्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्त्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.

आज आपल्या पुस्तक परिचय या चॅनलचे ४००० सदस्य पुर्ण झाले.मराठी माणसांचं साहित्य प्रेम सर्व परिचित आहेच पण चांगल्या पुस्तकांच्या माहिती साठी आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देऊन तुम्ही पुन्हा एकदा हे पुस्तक प्रेम सिद्ध केले आहे.त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि खुप खुप आभार 🙏

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी