मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रायमुनिया

इंग्रजी शीर्षक
Raymunia
सारांश

लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी ही रानमेव्याची फळं म्हणजेच रायमुनिया Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
254
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद