रेषांतर
इंग्रजी शीर्षक
Reshantar
सारांश
केवळ एकरेषीय चित्र काढलं. त्या वेळी काही तरी वेगळं जाणवलेलं म्हणून केलेलं रेखाटन आज मात्र काही वेगळा अर्थ सांगत आहे असं वाटत रेषांतर झालाय ही व्यक्ती माझी पत्नी. आज ह्यात नाही. या चित्रातील एका एका पोकळीन आता माझं जीवन व्यापलं आहे. ISBN No. :GAM0303 Author :Vidyadhar Mhaiskar Publisher :Gamabhan Prakashan Translator :- Binding :Paperback Pages :96 Language :Marathi Edition :2023
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद