मुखपृष्ठ
माझे शेल्फ
रक्तगुलाब
इंग्रजी शीर्षक
Raktagulab
सारांश
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं पुढे काय घडतं? Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद