मुखपृष्ठ
माझे शेल्फ
रणधुरंधर शहाजीराजे भोसले
इंग्रजी शीर्षक
Randhurandhar Shahajiraje Bhosale
सारांश
शहाजीराजांचा उदय होण्यापूर्वीची परिस्थिती कशी होती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. शहाजीराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व हा पुस्तकाचा मुख्य विषय असून त्याचे विस्तृत वर्णन सादर पुस्तकात केलेले आहे. कर्नाटकात त्यांनी निर्माण केलेले प्रच्छन्न राज्य आणि महाराष्ट्रात स्वराज्य उभारणीत त्यांचा सहभाग कशाप्रकारे होता याचे विश्लेषण केलेले आहे. या पुस्तकाचे लेखक : अमर दांगट , प्रकाशक : अमर युवराज दांगट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद