मुखपृष्ठ
माझे शेल्फ
रंगमंचकला
इंग्रजी शीर्षक
Rangmanchkala
सारांश
‘स्तानिस्लावस्की ! जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा़. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्याची श्रध्दा़. रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर. ‘ Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद